अमोल मिटकरी बनले 'गृहमंत्री', रिअल नाही तर रील लाईफमध्ये मंत्रिपदाचा अनुभव

MLA Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी मराठी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात त्यांनी गृहमंत्र्याची भूमिका साकरलीय.
Amol Mitkari in Marathi Movie
Amol Mitkari in Marathi MovieEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींना महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळालं नाही. रिअल लाइफमध्ये नाही पण त्यांना रील लाइफमध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली. त्यातही थेट गृहमंत्रीपदाच्या भूमिकेत ते दिसून येणार आहेत. अमोल मिटकरी यांनी एका चित्रपटात गृहमंत्र्याची भूमिका केलीय. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Amol Mitkari in Marathi Movie
PCMC Traffic Update : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com