मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, मला इथंच रहायचंय; फडणवीस दिल्लीत जाणार का? प्रश्नावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

Amruta Fadnavis on Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस दिल्लीत मंत्री होणार अशाही चर्चा होतायत. या चर्चांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली.
Will Devendra Fadnavis Move to Delhi? Amruta Fadnavis Reacts

Will Devendra Fadnavis Move to Delhi? Amruta Fadnavis Reacts

Esakal

Updated on

केंद्रीय मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहेत.देवेंद्र फडणवीस दिल्लीत मंत्री होणार अशाही चर्चा होतायत. या चर्चांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आम्हाला महाराष्ट्रातच रहायचंय, देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार असं सांगितलं. शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाची शासकिय पूजा केल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com