Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Amruta Fadnavis reacts to Manoj Jarange Patil's upcoming Mumbai march: १५ सप्टेंबर रोजी आंदोलक अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करतील. पुढे पाटोदा, अहिल्यानगर, हडपसर, खोपोली आणि आझाद मैदान, मुंबई; असा आंदोलनाचा मार्ग असेल.
amruta fadnavis

amruta fadnavis

esakal

Updated on

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ सप्टेंबर रोजी जरांगे पाटलांसह मराठा समाज अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होईल. पाच दिवसांच्या प्रवासानंतर आंदोलक मुंबईत पोहोचतील. त्यानंतर आझाद मैदानामध्ये उपोषणाला सुरुवात होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com