

Amruta Fadnavis Jokes About Devendra Fadnavis Salary in Viral Interview
Esakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कर्ली टेल्स या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. वर्षा बंगल्यात दिवसाची सुरुवात कशी होते इथंपासून ते घरात कोण कोण असतं? कुणाच्या सवयी कशा आहेत यांसारख्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. फडणवीस यांना मध्यरात्री उठून किचनमध्ये जाऊन कायतरी खायची सवय आहे. त्यांच्या आवडीचे चॉकलेट खातात असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.