Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Animal Attack On students: आषाढी एकादशीनिमित्त धुळे जिल्ह्यात एका शाळेत दिंडीचे आयोजन करण्यात आले असून या दिंडीवर मोकाट जनावरांनी हल्ला चढवल्याचे समोर आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Animal attack in wari
Animal attack in wariESakal
Updated on

धुळे : आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी दिंडीचे आयोजन करण्यात येत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यातून हरी नामाच्या जपात वारकऱ्यांच्या दिंडी निघत आहेत. तसेच एकादशीनिमित्त अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वारी भरवण्यात येते. याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या वतीने दिंडी आयोजित केली होती. परंतु या दिंडीत चिमुकल्यांसोबत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com