Ashok Kharat Political Links : भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; ४०-४५ राजकीय नेत्यांची नावे मोबाईल क्लोन डेटातून उघड

Maharashtra black magic case : भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे समोर आले आहेत. तब्बल ४० ते ४५ राजकीय नेते त्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली असून मुलीच्या लग्नपत्रिकेतही अनेक बड्या नेत्यांची नावे असल्याचे समजते.
Ashok Kharat Political Links

Ashok Kharat Political Links

esakal

Updated on

Fake Godman Ashok Kharat Controversy : भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपास यंत्रणांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील तब्बल ४० ते ४५ राजकीय नेते अशोक खरातच्या नियमित संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com