खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

Ashok Kharat Case भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आता अनेकजण आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. तसंच त्याच्या दोन भागिदारांचीही एसआयटीकडून चौकशी होणार आहे. ऑफिसबॉय नीरजकडून धक्कादायक खुलासे कऱण्यात आले आहेत.
Ashok Kharat Controversy Investigation

Ashok Kharat Controversy Investigation

Esakal

Updated on

नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता नवनवे खुलासे होत आहेत. अटकेनंतर अशोक खरातची एसआयटी चौकशी करण्यात आली. यावेळी अशोक खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव यांना समोरासमोर बसवून चौकशी झाली. या चौकशीवेळी दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचंही समोर आलंय. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाची एन्ट्री झाली आहे. SIT तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार आहे. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com