खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

Ashok Kharat अशोक खरात याची पत्नी, दोन मुली आणि मुलगा हे परदेशात जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पतीच्या कोट्यवधींच्या व्यवहाराची कल्पना पत्नीला नसल्याचा दावा संशयास्पद मानला जात आहे.
Kharat Controversy Family Exit Buzz Wife Statement Raises Doubts

Kharat Controversy Family Exit Buzz Wife Statement Raises Doubts

Esakal

Updated on

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अशोक खरात याला परदेशात पलायन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अटक केल्यामुळे त्याचा पळून जाण्याचा डाव उधळला होता. मात्र आता अशोक खरात याची पत्नी, दोन मुली आणि मुलगा हे परदेशात जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ashok Kharat Case Family Travel Plans Raise Questions On Wife Awareness

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com