फडणवीस, राज ठाकरे यांना बाबा रामदेव भेटले 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - पतंजली उद्योगसमूहाचे प्रमुख आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सदिच्छा भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील "कृष्णकुंज' येथे रामदेव बाबांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज यांचे चिरंजिव अमित यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच प्राणायम करण्याचा सल्लाही या वेळी दिला. या वेळी राज आणि रामदेव बाबा यांनी योगाविषयक चर्चा केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रामदेव बाबा यांनी ट्‌विट करून या भेटीबाबत समाधान व्यक्‍त केले. रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची "वर्षा' या सरकारी निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई - पतंजली उद्योगसमूहाचे प्रमुख आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सदिच्छा भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील "कृष्णकुंज' येथे रामदेव बाबांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज यांचे चिरंजिव अमित यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच प्राणायम करण्याचा सल्लाही या वेळी दिला. या वेळी राज आणि रामदेव बाबा यांनी योगाविषयक चर्चा केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रामदेव बाबा यांनी ट्‌विट करून या भेटीबाबत समाधान व्यक्‍त केले. रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची "वर्षा' या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Web Title: Baba Ramdev meet Devendra fadnavis Raj Thackeray