Bacchu Kadu Interview : ''फडणवीसांच्या फोनमुळे गुवाहाटीला जाणारा बच्चू कडू नाही'' , स्वत:च सांगितलं जाण्यामागचं नेमकं कारण...

Bacchu Kadu Denies Fadnavis' Claim : नुकत्याच ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडू यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी गुवाहाटीला जाण्याचे कारण आणि एकनाथ शिंदे यांच्याशी झालेली चर्चा याबाबत खुलासा केला.
Bacchu Kadu Denies Fadnavis' Claim
Bacchu Kadu Denies Fadnavis' Claimesakal
Updated on

why Bacchu Kadu went to Guwahati? : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर ते थेट गुवाहाटीला पोहोचले होते. त्यावेळी माजी आमदार बच्चू कडू हेही त्यांच्यासोबत होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी दावा केला होता की, बच्चू कडू माझ्या एका फोनमुळे गुवाहाटीला गेले. मात्र, आता बच्चू कडू यांनी यासंदर्भात खुलासा करत फडणवीसांचा दावा खोडून काढला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com