Nagpur Farmers Protest : मुख्यमंत्री म्हणतात 'रेल्वे रोको' करु देणार नाही, पण आंदोलक रुळावर उतरले; सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Bachchu Kadu Protest : तरीही बच्चू कडूंचे समर्थक नागपूरात रेल्वे रुळावर उतरले आहेत. फडणवीस म्हणाले की सरकार शेतकरी प्रश्नावर चर्चा करण्यास तयार आहे.मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे देणे हेच सध्या प्राधान्य आहे.
Supporters of Bachchu Kadu protest in Nagpur demanding complete farm loan waiver, despite CM Fadnavis’s warning against Rail Roko agitation.

Supporters of Bachchu Kadu protest in Nagpur demanding complete farm loan waiver, despite CM Fadnavis’s warning against Rail Roko agitation.

esakal

Updated on

राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने याची अद्याप दखल घेतली नाही. शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्या सरकराने मान्य न केल्यास आज दुपारी रेल्वे रोका करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे रोको आंदोलन करु दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले, मात्र तरीही कडू यांचे समर्थक नागपुरात रेल्वे रुळावर उतरले आहेत, सरकार आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com