Bachchu Kadu : ''निलम गोऱ्हेंकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती, हिंमत असेल तर त्यांनी...'', नेमकं का म्हणाले बच्चू कडू?

Neelam Gorhe Mercedes comment : बच्चू कडू यांनी आज अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यानच त्यांना निलम गोऱ्हे यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं.
Bachchu Kadu Reacts to Neelam Gorhe's Mercedes Remark
Bachchu Kadu Reacts to Neelam Gorhe's Mercedes Remarkesakal
Updated on

Bachchu Kadu Reacts to Neelam Gorhe Mercedes Remark : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, माजी आमदार बच्चू कडू यांनीही या विधानावरून निलम गोऱ्हे यांना लक्ष्य केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com