Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

Bangladesh Eyes Sri Lanka Onion Market : त्यामुळे भारतीय, विशेषतः महाराष्ट्राच्या कांदा निर्यातदारांसमोर किंमत, गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण पुरवठ्याच्या पातळीवर नवी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Bangladesh Onion Export

Bangladesh Onion Export

esakal

Updated on

लासलगाव : कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाच्या श्रीलंकेच्या बाजारपेठेत आता बांगलादेशानेही कांदा निर्यातीसाठी पाऊल टाकले आहे. कांदा व बटाट्याला श्रीलंकेत बाजारपेठ मिळविण्याच्या शक्यता तपासण्यासाठी बांगलादेश व्यापार शिष्टमंडळ पाठविणार आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या बाजारात भारतीय, विशेषतः महाराष्ट्राच्या कांद्याला नवी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com