Beed Crime: अपहरणानंतर ४ दिवस छळ, तोंडात लघुशंका; ऊसतोड कामगाराला मारहाण, बीडमधील घटनेनं खळबळ

Beed Crime News: बीड जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ऊसतोड मजुराचे अपहरण करून अमानुष छळ करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Beed Crime

Beed Crime

ESakal

Updated on: 

बीड : बीड जिल्ह्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी आणि राजकीय वादातून हत्या करण्यात आली होती. त्यांनतर अद्यापही बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसला नसून सातत्याने मारहाण, हत्या, अमानुष छळ अशा घटना घडत असल्याचे समोर येत आहे. अशातच बीड येथील गेवराई तालुक्यातील एका ऊसतोड मजुराचे अपहरण करून अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपीने त्यांच्या तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ganja worth rupees 30 lakh seized in a swift operation by the Local Crime Branch
beed district jail
Sandeep Kshirsagar
police suspended
Marathi News Esakal
www.esakal.com