बीड अपघाताला नवं वळण! पती-पत्नीचा जीव घेणारी कार भाजप नगरसेवकाचा मुलगा चालवत असल्याची माहिती

Beed Accident CCTV Video : कारची धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील दोघेही हवेत उंच उडून रस्त्यावर आदळल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. २० नोव्हेंबर रोजी दुपारी गढी रोडवर हा अपघात झाला होता.
Beed Accident CCTV Video

Beed Accident CCTV Video

esakal

Updated on: 

बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. कारची धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील दोघेही हवेत उंच उडून रस्त्यावर आदळल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. २० नोव्हेंबर रोजी दुपारी गढी रोडवर हा अपघात झाला होता.

Loading content, please wait...