Akshay Shinde Encounter Case: ''अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सीआयडीचं वर्तन संशयास्पद'', हायकोर्टाचे ताशेरे

Badlapur School Crime: या प्रकरणाशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे सादर करण्यास दिरंगाई झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सीआयडीची खरडपट्टी काढली. 'आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका' असा इशारा हायकोर्टाने दिला आहे. 'सीआयडी जाणून बुजून दंडाधिकाऱ्यांना कागदपत्र देत नाही' असंही कोर्टाने म्हटलं आहे.
Akshay Shinde Encounter Case: ''अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सीआयडीचं वर्तन संशयास्पद'', हायकोर्टाचे ताशेरे
Updated on

Mumba High Court: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सीआयडीकडून तपासात प्रचंड हयगय केली जात आहे. ही घटना अत्यंत संवेदनशील असताना तपासातील दिरंगाई अक्षम्य आहे. आतापर्यंत अनेकदा मुदत देऊनही अद्याप कागदपत्रे सादर का केली नाही, असा सवाल उपस्थित करीत उच्च न्यायालयाने सीआयडीला धारेवर धरले. तसेच चौकशीसाठी दंडाधिकाऱ्यांना २० जानेवारीपर्यंतची मुदत देत तपास अहवाल सरकारला सादर करण्याचे निर्देश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com