Namdev Shastri: नामदेवशास्त्रींचं देहूतील किर्तन अखेर रद्द! धनंजय मुंडेंची पाठराखण करणं भोवलं

Namdev Shastri Controversy : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींमुळं सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकेलेले मंत्री धनंजय मुंडे यांची भगवान गडाकडून पाठराखण करण्यात आली होती.
namdev shashtri dhananjay munde
namdev shashtri dhananjay mundeesakal
Updated on

Namdev Shastri Controversy : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींमुळं सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकेलेले मंत्री धनंजय मुंडे यांची भगवान गडाकडून पाठराखण करण्यात आली होती. भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आपण आहोत असं त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं होतं. त्यांच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्रात एक प्रकारे वादळचं निर्माण झालं.

वारकरी संप्रादयाच्या एका गटाकडून नामदेवशास्त्रींविरोधात उघडपणे भूमिका घेण्यात आली. त्यामुळं देहू इथं आयोजित कर्तनाचा कार्यक्रम अखेर नामदेवशास्त्री यांना रद्द करावा लागला आहे. त्यामुळं मुंडेंना पाठिंबा देणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे.

namdev shashtri dhananjay munde
Shivaji Maharaj: राहुल सोलापूरकरांचे शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य पण छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सुटले? REAL STORY काय?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com