Maharashtra Politics : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला! नाशिकची धुरा महाजनांकडे, तर गोगावलेंची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

Guardian Minister Appointment : महाराष्ट्रात महत्त्वाच्या पालकमंत्री नियुक्त्या करण्यात आल्या असून भरत गोगावले यांच्याकडे रायगड जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Bharat Gogawale appointed Raigad Guardian Minister

Bharat Gogawale appointed Raigad Guardian Minister

esakal

Updated on

Girish Mahajan Takes Charge as Nashik Guardian Minister : नाशिकच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबत अधिकृत घोषणा करत गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com