गुहागर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र दिले. मात्र त्या पत्राकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही.
गुहागर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र दिले. मात्र त्या पत्राकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. अजित पवार यांच्याकडून होणाऱ्या निधी वाटपावर सत्ताधारीच नाराज आहेत.