राज्यातलं सरकार 'झाडखाऊ'! भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक, राज ठाकरे घेणार सभा...

Bhimashankar Tree Cutting Row : ‘राज्यातलं सरकार झाडखाऊ आहे,’ असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल कशासाठी केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Bhimashankar Tree Cutting Row

Bhimashankar Tree Cutting Row

esakal

Updated on: 

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य परिसरातील टॉरेंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी होत असल्याच्या कथित वृक्षतोडीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणावरून मनसेने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘राज्यातलं सरकार झाडखाऊ आहे,’ असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल कशासाठी केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com