
HIV statistics 2024: राज्य सरकार संचालित कामा रुग्णालयाच्या अहवालानुसार एचआयव्हीग्रस्त महिलांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे. मागील चार वर्षांच्या तुलनेत २०२४ मध्ये एचआयव्ही बाधित महिलांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा कामा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या केवळ ०.२० रुग्णांमध्ये एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले.