nitin gadkari
sakal
दुचाकी वाहनधारकांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गूडन्यूज दिलीय. तसंच त्यांनी राज्य सरकारांनाही आवाहन केलंय की, खासगी दुचाकी आणि स्कुटी मालकांना बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी. केंद्र सरकारने यासाठी मंजुरी दिलीय पण परिवहन हा राज्यांच्या अखत्यारित येणारा विषय असून काही राज्यांनी अद्याप हा नियम लागू केलेला नाही.