

BJP Maharashtra Executive List Released Ahead of Elections
Esakal
BJP Reshuffles State Leadership Before Elections भाजपने महाराष्ट्रातील नव्या कार्यकारिणीची घोषणा केलीय. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत नव्या नियुक्त्यांची माहिती दिली. मुख्य प्रवक्ते, सरचिटणीस ते भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली असल्याचं प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं.