Anil Deshmukh: महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा अनिल देशमुखांवर आरोप; भाजप नेत्यांनी शेअर केला व्हिडीओ

BJP Leaders Demand Action Citing Viral Video Alleging Misconduct with a Female Police Personnel during Protest: या व्हिडीओवरुन देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार सुळे करणार का? असा सवाल बन यांनी उपस्थित केलाय.
Chitra Wagh and Navnath Ban

Chitra Wagh and Navnath Ban

esakal

Updated on

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. भाजप आमदार चित्रा वाघ आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक व्हिडीओ शेअर करत देशमुख हे महिला पोलिस कर्मचाऱ्याला नको तिथे स्पर्श करीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com