

BJP Shows Proof Of Voter List Confusion With Video From Satyacha Morcha
Esakal
Satyacha Morcha: निवडणूक आयोगाच्याविरोधात काढलेल्या मविआच्या सत्याच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलीय. मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सत्याचा मोर्चातलाच राज ठाकरेंचा व्हिडीओ लावून मविआवर टीका केली. तुम्हाला फक्त हिंदू आणि दलित दुबार मतदार दिसले, तुम्हाला मुस्लिम दुबार मतदार दिसले नाही का असा प्रश्न शेलार यांनी विचारला. तुम्हाला बेनकाब केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा शब्दात शेलार यांनी इशारा केला.