SSC Exam Result : दहावीचा निकाल उद्या दुपारी; कुठे आणि कधी पाहता येणार?
MSBSHSE SSC Result 2025 Date and Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी दुपारी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
10th SSC Result Date and Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकालही जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल १३ मे रोजी निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे.