
Chikhli Accident: MLA Kiran Sarnaik’s Car Hits 25-Year-Old
Esakal
आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून यात गंभीर जखमी झालेला तरुण कोमात गेला आहे. बुलढाण्यातील शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीचा चिखलीत अपघात झाला. या अपघातात आमदार सरनाईक यांना दुखापत झालीय की नाही याची माहिती समजू शकली नाही.