Cabinet Meeting: दुष्काळी मदतीचा दुसरा हप्ता डिसेंबरमध्ये, आणखी १० तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत घेणार मोठा निर्णय

Maharashtra Farmers: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दुष्काळी मदतीचा दुसरा हप्ता डिसेंबरमध्ये आणि आणखी १० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Drought Farmers Relief

Maharashtra Drought Farmers Relief

ESakal

Updated on: 

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दुसरा हप्ता देण्याचे नियोजन सुरू आहे. दिवाळीच्या तोंडावर पाच हजाराचा पहिला हप्ता दिल्यानंतर, आता हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची घोषणा होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे. त्याचबरोबर मंगळवारच्या (ता. १७) मंत्रिमंडळ बैठकीत आणखी दहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...