Sanjay Raut : पहलगामवरून लक्ष वळविण्यासाठी जातीनिहाय जनगणनेची घोषणा; संजय राऊत यांची टीका

Caste Census : पहलगाम हल्ल्यावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी जातीनिहाय जनगणनेची घोषणा करून सरकारने मथळा दिला पण अमलबजावणीची तारीख दिली नाही, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
Caste Census
Caste Census Sakal
Updated on

पुणे : पहलगाम हल्ल्यासारख्या गंभीर विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच सरकारने ही घोषणा केली. सरकारने जातीनिहाय जनगणनेची हेडलाईन दिली पण डेडलाईन दिली नाही, ती कधी सुरु करणार हे आधी सांगा अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com