Ration Card: केंद्र-राज्य सरकारचा मोठा निर्णय! रेशनकार्डचे 'हे' ५ नियम बदलले; यादीतून नाव काढले जाणार? जाणून घ्या नवे निकष...

Ration card rules: केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्डचे नियम कडक केले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून ई-केवायसी अनिवार्य होईल आणि उत्पन्न-मालमत्ता निकष लागू केले जातील.
Ration card rules

Ration card rules

ESakal

Updated on

केंद्र आणि राज्य सरकारने रेशनकार्डच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. अलिकडेच सरकारने रेशनकार्ड पात्रतेबाबत नवीन आणि कडक नियम जारी केले आहेत."एक राष्ट्र, एक रेशन कार्ड" ही संकल्पना अधिक प्रभावी करण्यासाठी, १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्ड नियमांमध्ये मोठे बदल केले जातील. या नवीन बदलांमुळे देशभरातील लाखो अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशन यादीतून कायमची काढून टाकली जाण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com