

Central Railway
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर आणि पुणे ते नागपूर मार्गावर एकूण १८ अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.