Central Railway Special Trains : प्रवाशांच्या मागणीला यश! मध्य रेल्वेच्या १६८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा होणार सुरू

railway news Maharashtra : प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वेने १६८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रवासासाठी मोठा दिलासा.
Central Railway Special Trains news

Central Railway Special Trains news

esakal

Updated on

Central Railway announcement : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तब्बल १६८ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख स्थानकांवरून देशातील विविध शहरांकडे या गाड्या धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस- बनारस मार्गावर शिक्षक विशेष गाडी म्हणून गाडी क्रमांक 01125 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०६.०५.२०२६ रोजी आणि गाडी क्रमांक 01126 बनारस येथून १२.०६.२०२६ रोजी चालवली जाणार आहे

उन्हाळ्याच्या हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई ते चेन्नई / हैदराबाद / संतरागछी / बनारस / बंगळूरु आणि पुणे ते गाझीपूर शहर व संतरागछी दरम्यान १६८ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com