

Dadar-Diva Passenger Railway
ESakal
मुंबई : कोकणवासियांकडून कोरोना काळात बंद पडलेली दादर-दिवा पॅसेंजर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मागणी जोर धरत होती. प्रवाशांची गरज आणि वाढती मागणी पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने कोकणवासीयांसाठी दिलासा देणारी बातमी जाहीर केली आहे.