
Central Railway special Train
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेकडून उत्सवकाळात प्रवाशांच्या सोयीसाठी जाडा गाड्या सोडण्यात येतात. नुकतेच गणेशोत्सव काळात मध्य रेल्वेने कोकणात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले होते. त्या सर्व गाड्या फुल्ल झाल्या असून आता मध्य रेल्वेने दिवाळीचा धमाका दिला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वेने दिवाळी आणि छठ उत्सवाच्या हंगामात विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.