

Chandrashekhar Bawankule
esakal
नागपूर: माजी मंत्री अनिल देशमुख यांनी लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. ‘‘राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेले आंदोलन ही ‘नौटंकी’ असल्याची टीका आपण नेत्यांवर केली होती, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर नाही, " अशा शब्दांत बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले.