Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sharad Pawar : दुष्काळाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी सरकारवर केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’, असे ते म्हणाले.
Chandrashekhar Bawankule reply sharad pawar

Chandrashekhar Bawankule reply sharad pawar

esakal

Updated on

Maharashtra Drought : अपुऱ्या पावसामुळे राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली. या पत्रावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावर राजकारण करण्याची गरज नसून सरकारने परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com