Chhagan Bhujbal: 2019 च्या निवडणुकीआधीच भाजपनं शिवसेनेला सोडलं कारण, शरद पवारांचं...; भुजबळांचा खळबळजनक दावा

2019 नंतरच्या महाराष्ट्रातील राजकारणावर भुजबळांनी साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या मुलाखतीच्या कार्यक्रमात अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
Updated on

सन २०१९च्या निवडणुकीआधीच भाजप-राष्ट्रवादीचं एकत्र यायचं ठरलं होतं. शरद पवारांच्या खात्रीनंतर भाजपनं शिवसेनेला सोडचिठ्ठीही दिली होती. पण निवडणुकीचा महाराष्ट्राचा मूड पाहून शरद पवारांनी भाजपसोबत जायला नकार दिला, अशा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. साम टीव्हीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Chhagan Bhujbal
Vaishnavi Hagawane Case: बेडरुममध्ये स्पाय कॅमेरा बसवणाऱ्या निलेश चव्हाणच्या घरावर छापेमारी; पोलिसांनी लॅपटॉप केला जप्त
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com