Artificial Flowers Ban: सजावटीसाठी आता कृत्रिम फुलांचा वापर केलात कारवाई होणार! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?

Maharashtra Artificial flowers ban: महाराष्ट्रात कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. लवकरच याचा जीआर जारी करणार आहेत.
Artificial Flowers Ban

Artificial Flowers Ban

ESakal

Updated on

प्लास्टिकपासून बनवलेल्या कृत्रिम फुलांच्या वापराविरुद्ध महाराष्ट्र सरकार कठोर कारवाई करण्याची तयारी करत आहे. नैसर्गिक फुलांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक जीआर जारी करणार आहे. विधानसभेत ही घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कृत्रिम फुले वापरणाऱ्या विवाह सभागृहे आणि सजावट व्यवसायांवरही कारवाई केली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com