Abhijit Dipke: सरकारी शाळांसाठी किती निधी? किती पदे रिक्त? अभिजीत दीपकेंनी शिक्षण मंत्र्यांना विचारले ६ सवाल, माहिती देण्याचे आवाहन

Abhijit Dipke Raises Questions on Government Schools: अभिजित दीपके यांनी देशाच्या शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून सरकारी शाळा, शिक्षक आणि शौचालयांची स्थिती यासह विविध समस्यांवर प्रकाश टाकला आहे.
Government School Conditions Abhijit Dipke Seeks 6 Key Details From States

Government School Conditions Abhijit Dipke Seeks 6 Key Details From States

ESakal

Updated on

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी देशभरातील सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शाळांच्या दुरुस्तीच्या कामांची माहिती, रिक्त पदांची संख्या आणि शाळांसाठी निधीचे वाटप यासह सहा बाबींची माहिती मागितली आहे. देशाच्या शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी असेही निदर्शनास आणून दिले आहे की, भारताला स्वतंत्र होऊन ८० वर्षे झाली आहेत, तरीही अनेक सरकारी शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, चांगले वर्गखोल्या किंवा मुलांना बसण्यासाठी बाक यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com