सरकारी शाळांसाठी CJPची नवी मोहीम, गावकरी अन् पालकांना आवाहन; १५ ऑगस्टपासून देशव्यापी मोहिमेला सुरुवात

CJP Announces Government School Improvement Campaign देशाच्या ग्रामीण भागात सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी देशव्यापी मोहिमेची घोषणा अभिजीत दीपके यांनी केलीय. १५ ऑगस्टपासून या मोहिमेची सुरुवात होणार असल्याचंही दीपके यांनी सांगितलं.
Abhijit Deepke Announces CJP School Campaign From August 15

Abhijit Deepke Announces CJP School Campaign From August 15

Esakal

Updated on

कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपकेनं आता शिक्षण क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलनाला यश आल्यानंतर आता पुढील वाटचाल स्पष्ट केली आहे. देशाच्या ग्रामीण भागात सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी देशव्यापी मोहिमेची घोषणा अभिजीत दीपके यांनी केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com