NCP vs Chhawa: सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा! राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जबर हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

NCP and Chhawa Sanghatana workers Clash: सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली आहे.
NCP and Chhawa Sanghatana workers Clash
NCP and Chhawa Sanghatana workers ClashESakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत घुसखोरी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सुनील तटकरेंवर पत्ते उधळत निषेध नोंदवला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामुळे संपूर्ण लातूर शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com