

Water Metro
ESakal
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) जलप्रवासी वाहतुकीसाठी प्रस्तावित वॉटर मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी शिपयार्ड उभारणीसाठी जागा निश्चित करण्यासह बोटींची बांधणी राज्यातच करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.