cm devendra fadnavis
sakal
छत्रपती संभाजीनगर - ‘मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी किंवा गावकरी त्याच्या पाठीशी हे सरकार उभे राहील. अतिवृष्टीग्रस्तांना सरकार वाऱ्यावर सोडणार नसून त्यांना तत्काळ मदत केली जाईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाच्या मुख्य कार्यक्रमात दिली.