

Devendra Fadnavis On Use Markers In Voting
ESakal
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी मतदान करण्यासाठी नागपूरमधील एका मतदान केंद्रावर पोहोचले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या आई महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर त्यांच्या बोटांवर शाई दाखवत आहेत. यानंतर त्यांनी बोगस मतदानावर मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच मतदान प्रक्रियेत मार्करचा वापर होत असल्याने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.