
Nagpur Third Ring Road Multimodal Corridor
ESakal
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसरा रिंगरोड मल्टीमोडल कॉरिडॉरबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. वाहतूक पायाभूत सुविधा आर्थिक विकासालाही चालना मिळेल या उद्देशाने तिसरा रिंगरोड मल्टीमोडल कॉरिडॉरचे निर्देश जारी केले आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यात मदत मिळणार आहे.