CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य प्रवाशांसोबत विमान प्रवास करत सार्वजनिक वाहतुकीला दिले प्रोत्साहन.
CM Devendra Fadnavis journey in indigo flight

CM Devendra Fadnavis journey in indigo flight

sakal

Updated on

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्याहून बंगळुरूला विशेष विमानाऐवजी इंडिगोच्या नियमित प्रवासी विमानाने रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा व्यावहारिक उदाहरणाद्वारे संदेश दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com