CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; केलं इमर्जन्सी लँडिंग

राजभवनावरून ते सातारा दोऱ्यासाठी निघणार होते.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sakal

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे. शिंदे हे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा आणि पाटण येथे जात असतान ही घटना घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.

CM Eknath Shinde
Crime News : चोर तो चोर वर शिरजोर! कैऱ्या तोडू न दिल्याने तरूणावर वार

अधिक माहितीनुसार, मुंबईतील राजभवनावरून ते सातारा-पाटण येथे जात कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या त्यांचा सातारा-पाटण दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com