बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच! CM शिंदेंचं नवं ट्वीट चर्चेत

हिंदुत्वाशिवाय विचार नाहीच; असं म्हणत शिंदेंनी ट्वीट केलं आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSakal

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचं सांगितलं आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदेंनी एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंशी प्रतारणा नाहीच, असंही म्हटलं आहे. या ट्वीटची आता जोरदार चर्चा सुरू आहे. (Eknath Shinde News)

Eknath Shinde News
'विठ्ठल विठ्ठल' म्हणत संजय राऊतांनी शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो

आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) म्हणतात, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन. याबरोबरच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटोही शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com