

Maharashtra Sand Mafia
ESakal
भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू माफिया राजशी संबंधित पुरावे सादर केले. यावर मुख्यमंत्र्यांनी वाळू रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे आश्वासन दिले. पडोळे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर अनेक इलेक्ट्रॉनिक आणि कागदोपत्री पुरावे सादर केले.