
Viral Video: एसटी बसमध्ये गर्दी असल्याचं सांगत एका वृद्ध जोडप्याला पायऱ्यांवरूनच बस वाहकानं खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नंदूरबारच्या शिरपूर आगारातली ही घटना आहे. नंदुरबारमध्ये बसमध्ये जागा नसल्याचं सांगत बस कंडक्टरनं वृद्ध दाम्पत्याला खाली उतरवताना त्यांना अपमानास्पद वागणूकही दिली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.